Malegaon News : काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा विहिरीत आढळला मृतदेह

शारदानगर येथून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह शनिवारी (ता. १४) माळेगाव खुर्द- केव्हीके रस्त्यालगत विहिरीत आढळून आला.
Pratiksha Memane

Pratiksha Memane

sakal

Updated on

माळेगाव - शारदानगर (ता. बारामती) येथून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह शनिवारी (ता. १४) माळेगाव खुर्द- केव्हीके रस्त्यालगत विहिरीत आढळून आला. प्रतीक्षा दत्तात्रेय मेमाणे (हल्ली मुक्काम रा. शारदानगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिने विहिरीत उडी मारून जीवन संपविल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com