Missing Girls
sakal
पुणे : राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत मंगळवारी केली. सरकारने वाढत्या मानवी तस्करीबाबत तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे त्यांनी नमूद केले.