नागपुरातून बेपत्ता ५ जणांचा कुटुंब सापडलं पुण्यात, १० दिवसांपासून अचानक झाले होते गायब; काय घडलं?

Nagpur Missing Family Mystery Solved: नागपुरातील धंतोली इथून बेपत्ता झालेलं जितेंद्र परसवानी यांचं कुटुंब पुण्यात सापडलं आहे. ते स्वत:चं निघून गेले होते अशी माहिती पोलिसांना जबाबात दिली आहे.
Missing Nagpur Family of Five Found Safe in Pune After 10 Days

Missing Nagpur Family of Five Found Safe in Pune After 10 Days

Esakal

Updated on

नागपूरच्या धंतोली परिसरात राहणारे जितेंद्र परसवानी यांचं कुटुंब २४ जूनपासून कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांचं शेवटचं लोकेशन पुण्यात असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्यानंतर त्यांचा शोध घेतला असता कुटुंब पुण्यात सुखरुप असल्याचं पोलिसांनी सांगितलं. धंतोली पोलिसांनी वेगाने तपास करत कुटुंबातील पाचही जणांचा शोध घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com