

The first phase of the operation resulted in raids at gambling dens in Wadgaon Sheri and Viman Nagar, with multiple arrests and seizure of cash and equipment.
पुणे : शहराच्या पूर्व भागातील बेकायदेशीर धंदे, जुगार अड्डे आणि अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी ‘मिशन क्रॅकडाऊन’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात धडक कारवाई सुरू केली आहे.