MIT ADT University-Bentley MoU: एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ व बेंटली सिस्टिम्सचा सामंजस्य करार; ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’मुळे डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणाला चालना

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ व बेंटली सिस्टिम्स यांचा सामंजस्य करार; ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’मुळे डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणाला चालना
Industry-Academic Synergy: Smart Construction and Sustainable Engineering Opportunities

Industry-Academic Synergy: Smart Construction and Sustainable Engineering Opportunities

Sakal

Updated on

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ आणि जागतिक स्तरावरील इन्फ्रास्ट्रक्चर अभियांत्रिकी सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बेंटली सिस्टिम्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणाला चालना देणे आणि उद्योग-संलग्न शिक्षण अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com