MIT ADT Celebration: ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात शंभूजयंती उत्साहात साजरी

एमआयटी एडीटी विद्यापीठात ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने छत्रपती संभाजी महाराजांची ३६९वी जयंती; व्याख्यान, प्रतिमापूजन व ‘छावा’ चित्रपट प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी इतिहासाची ओळख
Cinematic Tribute: Emotional Atmosphere During Special Screening of 'Chhava'

Cinematic Tribute: Emotional Atmosphere During Special Screening of 'Chhava'

Sakal

Updated on

लोणी काळभोर : ढोल-ताशांचा निनाद, भगवी पताका, पहाडी आवाजातील गगनभेदी शिव-शंभू गर्जना, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, ‘जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे!’ आणि ‘नमो पार्वती पते, हर हर महादेव’ या घोषणांच्या जयघोषात एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात (एडीटी) महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com