MIT ADT Students Set Record: भारतातील सर्वात मोठ्या रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

एमआयटी एडीटीच्या ‘टीम स्कायट्रेक’कडून ९.२५ मीटर विंगस्पॅन व २६१ किलो वजनाचे देशातील सर्वात मोठे आरसी इलेक्ट्रिक विमान; इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये दुहेरी नोंद
Aerospace Triumph: MIT-ADT Students Design India’s Largest RC Electric Aircraft

Aerospace Triumph: MIT-ADT Students Design India’s Largest RC Electric Aircraft

Sakal

Updated on

लोणी काळभोर : भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस नवोन्मेष क्षेत्रात ऐतिहासिक ठरणारी कामगिरी करत ‘एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या डिझाईन, विकसित आणि उड्डाण केले आहे. ‘टीम स्कायट्रेक’ने विकसित केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ असे नाव देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com