Pune e-waste News: वाढदिवसाला फुलं नाही, ई-कचरा द्या! आमदार हेमंत रासने यांचा पर्यावरणपूरक उपक्रम

वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा पर्यावरणपूरक मार्ग; फुलं-भेटवस्तूऐवजी ई-कचरा देण्याचे आमदार हेमंत रासने यांचे आवाहन, संकलित कचऱ्याची महापालिकेमार्फत शास्त्रोक्त विल्हेवाट
स्वच्छ कसबा अभियान: 'क्रॉनिक स्पॉट्स' (कचऱ्याची कुप्रसिद्ध ठिकाणे) बंद करून तिथे सुशोभीकरण करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे.

स्वच्छ कसबा अभियान: 'क्रॉनिक स्पॉट्स' (कचऱ्याची कुप्रसिद्ध ठिकाणे) बंद करून तिथे सुशोभीकरण करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे.

Sakal

Updated on

पुणे : शहरात वाढत्या इ कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी फुलं व भेटवस्तू न देता ई-कचरा भेट द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. १३ एप्रिल रोजी शनिपारजवळील कवठी अड्डा सायंकाळी चार ते रात्री नऊ पर्यंत आमदार रासने वाढदिवसाची भेट म्हणून ई-कचरा स्विकारणार आहेत. यात मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com