ajit pawar sangram jagtap
sakal
पुणे - 'अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत फक्त हिंदूच्या दुकानातून खरेदी करा असे वक्तव्य केले आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जगताप यांना यापूर्वी समज दिली होती. तेव्हा त्यांनी सुधारणा करतो, असा शब्द मला दिला होता.