yogesh tilekar
yogesh tilekarsakal

Katraj News : येवलेवाडी-कोंढवा मेट्रो मार्गाला मंजुरी द्या; आमदार योगेश टिळेकर यांची अधिवेशनात मागणी

विधानपरिषद अधिवेशनात पुण्याच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे मांडत आमदार योगेश टिळेकर यांनी शिवाजीनगर ते येवलेवाडी-कोंढवा मेट्रो मार्गाच्या मंजुरीची मागणी केली.
Published on

कात्रज - विधानपरिषद अधिवेशनात पुण्याच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे मांडत आमदार योगेश टिळेकर यांनी शिवाजीनगर ते येवलेवाडी-कोंढवा मेट्रो मार्गाच्या मंजुरीची मागणी केली. शहरातील वाढती वाहतूक, नागरी लोकसंख्या आणि मेट्रोच्या गरजेनुसार हा प्रस्ताव अत्यंत गरजेचा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com