Hindi Language Controversy : हिंदी पाठ्यपुस्तकांचे वितरण रोखणार, मनसेचा कडक इशारा; बालभारती कार्यालयात आंदोलन
Language Debate : इयत्ता पहिलीतून तृतीय भाषा सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत बालभारती कार्यालयात हिंदी पुस्तकांवर शाईफेक करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आक्रमक आंदोलन.
पुणे : बालभारतीने हिंदी भाषेची पुस्तके छापली तर छपाई बंद करण्याचा आणि ही पुस्तके शहरात वितरण करू न देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे राज्य सरकारला देण्यात आला.