Environment Protection: बेल्हेतील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ५०० सीडबॉल निर्मिती

मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक उपक्रम; ५०० सीडबॉलद्वारे बेल्हे परिसरात वृक्षलागवडीचा संकल्प
Afforestation Technology: Modern School Students Deploy 500 Seed-Balls for Monsoon Seeding

Afforestation Technology: Modern School Students Deploy 500 Seed-Balls for Monsoon Seeding

Sakal

Updated on

बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्षलागवडीसाठी जवळपास ५०० सीडबॉल तयार  केले असून, पाऊस पडल्यानंतर त्याची परिसरातील वनविभागाच्या मोकळ्या जागेत तसेच विद्यार्थ्यांना घरी देऊन त्याची लागवड करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com