एनएमएमएस परीक्षेमध्ये मॉडर्न हायस्कूल पिराची कुरोलीच्या विद्यार्थ्यांचे यश
एनएमएमएस परीक्षेत ‘मॉडर्न’चे यश
.........
पटवर्धन कुरोली : केंद्र सरकार मार्फत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेमध्ये पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत श्रावणी दादासो खर्चे (१५८), प्रियल पांडुरंग कौलगे (१३९), कल्याणी तानाजी कौलगे (१३१), अंकिता दादासो काळे (१२४), समर्थ बाळकृष्ण यणपे (१०२), सुफिया आन्वीर मुजावर (९५), रितिका गणेश बागल (८०), संकेत नानासो कौलगे ( ७८), लामकाने सानिका सुरेश (७७), श्रृतकिर्ती समाधान कौलगे (७४), नाईकनवरे श्रुतिका सोमेश्वर (७२), विश्वजीत बाळकृष्ण कौलगे (७२) हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सचिव बाळासाहेब काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब कौलगे, मुख्याध्यापक नंदकुमार विष्णू दुपडे यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

