Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरणात १९ जणांवर ‘मोका’ची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (वय ४०) यांच्या खून प्रकरणातील १९ आरोपींविरुद्ध गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली.
Vanraj Andekar
Vanraj Andekaresakal
Updated on

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (वय ४०) यांच्या खून प्रकरणातील १९ आरोपींविरुद्ध गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. आंदेकर यांच्यावर एक सप्टेंबर रोजी गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com