Pune News : राज्य बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी दरमहा पाच हजारांची मदत

वृद्धापकाळात गंभीर आजारांमुळे वाढणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने माजी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आधार योजना लागू करण्याचा निर्णय घेतला.
MSC Bank

MSC Bank

sakal

Updated on

पुणे - वृद्धापकाळात गंभीर आजारांमुळे वाढणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने माजी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आधार योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com