Baramati News : बारामतीत आई व अल्पवयीन मुलाने गळफास लावून संपविले जीवन

बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथे आई व अल्पवयीन मुलाने गळफास लावून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आली उघडकीस.
Crime

Crime

sakal

Updated on

बारामती - तालुक्यातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात आई व अल्पवयीन मुलाने गळफास लावून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 21) सकाळी उघडकीस आली. मुलाने घरात गळफास घेतल्याचे आढळून आले, तर आईच्या गळ्यावर व्रण असल्याने तिच्या मृत्यूचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com