Loksabha 2019 : आधी मतदान कर, मग गावाला जा; आईचा लेकाला सल्ला

pune.jpg
pune.jpg

पुणे : "आधी मतदान कर, मग गावाला जा" हे शब्द आहेत 84 वर्षीय सुरजबाई धुत यांचे. गावाला निघालेल्या आपल्या मुलाला त्यांनी हा वडीलकीचा सल्ला दिला. तेवढ्यावच त्या थांबल्या नाहीत, तर मुलगा, सुन आणि दोन नातवंडे यांना पुढे घालून मतदानासाठी त्यांनी आणले.

"आपले मतदान वाया कशाला घालवायचे. मी याही वयात इथपर्यंत आले, तरुणांनी मतदान करण्यासाठी स्वत:हून पुढे आले पाहिजे." असा सल्ला धुत आजी यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com