Motor Cycle Race : सतरा वर्षीय सार्थकने जिंकल्या १७ शर्यती!

मोटारसायकल शर्यतीत सार्थक ठरला कमी वयात राष्ट्रीय विजेता.
Sarthak Chavan
Sarthak Chavansakal
Updated on

- सौरभ ढमाले

पुणे - अवघ्या १७ वर्षांच्या सार्थक चव्हाणने मोटारसायकल शर्यतीच्या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी केली आहे. ‘इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप-२०२४’ मधील ‘प्रो स्टॉक ३०१-४०० सीसी’ या खुल्या श्रेणीतील सर्वांत तरुण राष्ट्रीय विजेता बनण्याचा विक्रम सार्थकने नुकताच केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com