Pune Crime : सुरक्षा रक्षकासह महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या
Chain Snatching : पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन महिलांची आणि एक सुरक्षा रक्षकाची सोनसाखळी हिसकावून नेली आहे. या प्रकरणी कोथरूड, विश्रामबाग आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी एका सुरक्षा रक्षकासह दोन महिलांच्या सोनसाखळी हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी कोथरूड, विश्रामबाग, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.