Pargaon Accident : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू

पोंदेवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाला.
dattatray gawade

dattatray gawade

sakal

Updated on

पारगाव - पोंदेवाडी, ता. आंबेगाव गावाच्या हद्दीत रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर पोंदेवाडी फाट्याजवळ आज शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकल जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दत्तात्रय ज्ञानेश्वर गावडे (वय-३१ वर्ष) रा. सविंदणे, ता. शिरूर या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com