Pune News : खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे
Swargate Police Station : खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याच्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पुणे : राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.