MPSC चा भोंगळ कारभार, बहुजन कल्याण अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दोन महिन्यांनंतरही शिफारस पत्र नाही

MPSC Delay in Issuing Shifaras Patra for Bahujan Kalyan Officer: MPSC कडून वेळेवर शिफारस पत्र न मिळाल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे, तसेच आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
MPSC Exam
MPSC Examesakal
Updated on

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या भोंगळ कारभारामुळे उमेदवारांना मानसिक, आर्थिक आणि सामाजिक तणावाचा सामना करावा लागत आहे. १३/२०२३ च्या जाहिरातीद्वारे बहुजन कल्याण अधिकारी (क्लास २) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही शिफारस पत्र मिळालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com