MPSC Exam
sakal
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) चार जानेवारीला होणाऱ्या गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्रे प्रसिद्ध केली आहेत. मात्र, सात महिने उशिरा आलेल्या जाहिरातीमुळे संधी हुकलेल्या हजारो उमेदवारांच्या वयोमर्यादेबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.