MPSC Exam Result : केंदूरच्या अश्‍विनी साकोरे सहायक कामगार आयुक्तपदी

कुटुंबाची जबाबदारी सांभाळून नोकरी करत स्वप्न केले साकार.
ashwini sakore

ashwini sakore

sakal

Updated on

शिक्रापूर - केंदूर (ता. शिरूर) येथील अश्‍विनी तुषार साकोरे यांची सहायक कामगार आयुक्तपदी नुकतीच निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत झालेल्या या निवडीने केंदूर येथील साकोरे परिवाराच्या स्नुषा असलेल्या अश्‍विनी यांचे सरपंच अलका पऱ्हाड, उपसरपंच सुषमा पऱ्हाड यांनी विशेष अभिनंदन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com