MPSC Update : एमपीएससी अर्जासाठी ‘ई-केवायसी’ अनिवार्य; स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

MPSC Exams 2025 : एमपीएससीने अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी १५ जुलैपासून ‘ई-केवायसी’ सक्तीची केली आहे. ही प्रक्रिया न पूर्ण झाल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती आयोगाने परिपत्रकातून दिली आहे.
MPSC Update
MPSC Update sakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेतील अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांना ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com