MPSC Exam Issue : ऑनलाइन परीक्षा ‘लादली’ जाणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचा मोर्चा स्थगित

एमपीएससीने आगामी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शविला.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावावरून सुरू झालेल्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर विद्यार्थ्यांचे नियोजित आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com