MPSC Recruitment Fraud: नगर रचनाकार गट-अ भरतीत मोठ्या गैरव्यवहाराचा संशय; बनावट अनुभव प्रमाणपत्रांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय

MPSC नगर रचनाकार भरतीत बनावट अनुभव प्रमाणपत्रांचा आरोप; अपात्रांना संरक्षण, पात्र उमेदवार न्यायासाठी आक्रमक
MPSC town planner recruitment faces allegations of fake experience certificates and unfair exclusion of eligible candidates.

MPSC town planner recruitment faces allegations of fake experience certificates and unfair exclusion of eligible candidates.

esakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राबवण्यात येत असलेल्या नगर विकास विभागातील नगर रचनाकार (गट-अ) पदांच्या भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही उमेदवारांनी खोटी आणि दिशाभूल करणारी अनुभव प्रमाणपत्रे सादर करून आयोगाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होत आहे. यामुळे प्रामाणिक आणि खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेच्या टप्प्यातच स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com