MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

एमपीएससीच्या बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल चार वर्षांपासून दडपून; माहिती अधिकारातील चौकशीला ‘जनहित नाही’ म्हणत आयोगाचा नकार, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
MPSC Exam

MPSC faces questions over transparency and delayed disclosures

esakal
Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चा (एमपीएससी) कारभार अधिकाधिक पारदर्शक करणार, अशी ग्वाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली असली तरी, प्रत्यक्ष आयोगाकडून मात्र या पारदर्शकतेला हरताळ फासला जात असल्याचे उघडकीस आले आहे. आयोगाने १८ एप्रिल २०२३ नंतर झालेल्या बैठकांचे इतिवृत्त (मिनिट्स) आणि २०२३ नंतरचे वार्षिक अहवाल अद्याप सार्वजनिक केलेले नाहीत. यासंदर्भात विचारणा केली असता, ‘या माहितीतून कोणतेही जनहित साध्य होत नाही’, असे उत्तर देत आयोगाने माहिती देण्यास नकार दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com