Video : मृण्मयी देशपांडे म्हणते, ताजा भाजीपाला अन् फळे हे फक्त 'सेव्हन मंत्रा'च देऊ शकते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा
www.sevenmantras.com 
संपर्क : ७७७४०२०७७७
डिलिव्हरी : मंगळवार, गुरुवार आणि रविवार
डिलिव्हरीची वेळ : स. ७ ते दु. १ या वेळेत

‘सेव्हन मंत्रा’चा उपक्रम खूपच चांगला आहे. कोरोनामुळे गर्दीच्या ठिकाणी भाजी-फळे विकत घेऊन ते कितपत सुरक्षित आहेत, हे नेहमीच मनात असते. त्याचबरोबर वाढीव दरात भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीच फायदा होत नाही. त्यामुळे ही जी साखळी ब्रेक करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होतोय, तो महत्त्वाचा आहे. व्हेजिटेबल आणि फ्रुट बास्केटचे खूपच सुंदर पद्धतीने पॅकिंग केले आहे. हे फ्रुट बास्केट उत्तमरीतीने घरापर्यंत पोचले, याचे समाधान आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डिलिव्हरी मिळाल्यानंतर लगेचच पालेभाज्या व फळे बास्केटमधून बाहेर काढून ठेवावीत. तसेच, काही तक्रार असल्यास एका तासाच्या आत कॉल सेंटरकडे तक्रार नोंदवावी; म्हणजे पुढील कार्यवाही करणे सोयीचे होईल.

‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा
www.sevenmantras.com 
संपर्क : ७७७४०२०७७७
डिलिव्हरी : मंगळवार, गुरुवार आणि रविवार
डिलिव्हरीची वेळ : स. ७ ते दु. १ या वेळेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrunmayee Deshpande says only seven mantras can give fresh vegetables and fruits

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: