

Smart Meter Disconnection
sakal
बारामती : शहरातील शेकडो वीज ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी अचानकच खंडीत झाला. बराच प्रयत्न करुनही हा वीजपुरवठा सुरळीत होत नाही म्हटल्यावर महावितरणने चौकशी केल्यानंतर वीजबिल न भरल्याने थेट मुंबईतूनच वीजपुरवठा खंडीत झाल्याचे समोर आले.