Electric Shock : महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रम भालेराव यांचा खांबावरच मृत्यू; निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप, पोलिस व प्रशासनाकडून तपास सुरू

गिरवलीत दुरुस्ती दरम्यान वरिष्ठ तंत्रज्ञाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; डीपीचा फ्युज अज्ञाताने जोडल्याचा संशय, ग्रामस्थांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Fatal Accident: Senior MSEDCL Technician Electrocuted While Repairing High-Tension Wire in Giravali

Fatal Accident: Senior MSEDCL Technician Electrocuted While Repairing High-Tension Wire in Giravali

Sakal

Updated on

घोडेगाव : गिरवली (ता आंबेगाव) येथे विजेची तार जोडताना वायरमनचा जागीच मृत्यू झाला.कोणीतरी अज्ञात व्यक्तीने 'डीपी'चा फ्युज जोडल्याचा संशय व्यक्त केला जात असून ​ग्रामस्थांकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मूळचे नांदेडचे रहिवासी असणारे वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रम भालेराव यांच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर पसरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com