Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

मयूर कॉलनी येथील एका खाजगी बांधकाम साइटवर सोमवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक डंपर येताना दिसला.
Dumper

Dumper

sakal

Updated on

शिवाजीनगर - मयूर कॉलनी येथील एका खाजगी बांधकाम साइटवर सोमवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक डंपर येताना दिसला. त्या डंपरच्या समोरील काचेवर ‘पुणे मेट्रो’ आणि ‘पुणे मनपा सेवेसाठी’ असे दोन कागद चिकटवलेले होते. त्यामुळे खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या साइटवर मनपा सेवेसाठी असलेला हा डंपर कशासाठी वापरला जात आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com