Pune Rainy Season School Problem : चिखलवाट तुडवत शिक्षणासाठीचा प्रवास; वडगावमधील स्थिती; शाळेत जाताना विद्यार्थ्यांची कसरत

Students Struggle Muddy Roads : वडगाव येथील व्हर्सेटाइल शाळेजवळील रस्ता माती टाकल्यामुळे चिखलमय झाला आहे. शाळकरी मुलांना रोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे.
Pune News
Vadgaon School Travel Issueesakal
Updated on

सिंहगड रस्ता: वडगाव येथील प्रयेजा सिटीसमोर व्हर्सेटाइल विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत. सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना या चिखलमय रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. एखादा अनर्थ घडण्याअगोदर महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com