Muddy Water Supply : शिरूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; पाणी इतके घाण कि आंघोळही करणे टाळले

शिरूर शहरात आज गढूळ, दूषित व दूर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा करण्यात आला. नदीला आलेले गढूळ पाणी आहे.
Muddy water supply

Muddy water supply

sakal

Updated on

शिरूर - शिरूर शहरात आज गढूळ, दूषित व दूर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा करण्यात आला. नदीला आलेले गढूळ पाणी आहे, तसेच उचलून नागरीकांना पिण्यासाठी दिले का, असा सवाल संतप्त नागरीकांनी केला. नळाला आलेले पाणी इतके घाण होते की, अनेक नागरीकांनी या पाण्याने आंघोळ करणे देखील टाळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com