Mula Mutha River Flood: सावधान! मुळा-मुठा नदीला पूर; प्रशासन अलर्ट, 'या' भागांना सतर्कतेचा इशारा

Heavy rainfall in Pune and Pimpri-Chinchwad has swollen the Mula-Mutha River: हवेलीच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Pune Heavy Rain

Pune Heavy Rain

esakal

Updated on

लोणी काळभोर: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढला असला, तरी सोमवारी धरणातून मुळा-मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात आलेला नव्हता. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणातील पावसाचे पाणी नदीत आल्याने मुळा-मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com