Pune River Villagers Protest: मुळा-मुठा व इंद्रायणी प्रदूषणप्रश्नी जलपर्णीवरचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

मुळा-मुठा व इंद्रायणी नदीप्रदूषणाविरोधातील जलपर्णीवरील आमरण उपोषणाला लेखी आश्वासनानंतर तात्पुरता विराम; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीची तयारी
Hingangaon Former Sarpanch Ankush Kotwal Leads Unique Protest Against Administrative Apathy

Hingangaon Former Sarpanch Ankush Kotwal Leads Unique Protest Against Administrative Apathy

Sakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन : पुणे जिल्ह्यातील मुळा मुठा व इंद्रायणी या नदीपात्रातून सोडलेल्या केमिकल युक्त व मैला मिश्रित पाण्यामुळे वाढणाऱ्या जलपर्णी व मच्छरांमुळे हवेली व दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य,शेती व पशुधन उद्योग धोक्यात आलेले आहेत.यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करून, या प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास १ मे २०२६ रोजी असणाऱ्या महाराष्ट्र दिनापासून या नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीवर बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल व मुळा मुळा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com