Pune Rain Update : पावसाची मुळशी, पवना धरण परिसरात आघाडी; टेमघर, वरसगावमध्ये कमी पर्जन्यमान

पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाची स्थिती गतवर्षीपेक्षा बदललेली दिसत आहे.
Pawana Dam Water Storage

Pawana Dam Water Storage

sakal

Updated on

पुणे - पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाची स्थिती गतवर्षीपेक्षा बदललेली दिसत आहे. मुळशी, पवना आणि खडकवासला धरण परिसरात मंगळवारपर्यंत (ता. १४) गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र, टेमघर, वरसगाव आणि पानशेतमध्ये पर्जन्यमान अजूनही गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. पूर्व भागातील भिगवण, शेटफळ आणि रावणगाव परिसरात मात्र गतवर्षीपेक्षा अनेकपटीने अधिक पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com