Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; कुटुंबे उघड्यावर, अन्नधान्य-सामान राखेत, तातडीच्या मदतीची गरज अधोरेखित
जळीत ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना धिर देताना आमदार मांडेकर व इतर मान्यवर

जळीत ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना धिर देताना आमदार मांडेकर व इतर मान्यवर

Sakal

Updated on

कोळवण : बुधवार( ता. ८) हा दिवस मुळशी तालुक्यातील भालगुडी गावातील लव्हाळवाडी ग्रामस्थांसाठी काळा दिवस ठरला. आठ घरांना लागलेली भीषण आगीने आठ कुटुंबे आज उघड्यावर आली आहेत. वर्षभरासाठी साठविलेले अन्नधान्य सह घरातील सर्व वस्तू डोळ्यासमोर जळून खाक झालेले आहे. उभे आहेत त्या फक्त पडलेल्या भग्न भिंती.... या घटनेने वाडीत भयान शांतता पसरली आहे. कोणी कोणाला धिर द्यायचा हेच समजत नाही अशी स्थिती झालेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com