Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ झोपडीवजा घरे काही मिनिटांत राख; सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र कष्टाने उभा केलेला संसार पूर्णतः उद्ध्वस्त
Government Response: Tehsildar Vijaykumar Chobe Orders Immediate Panchnama and Relief

Government Response: Tehsildar Vijaykumar Chobe Orders Immediate Panchnama and Relief

Sakal

Updated on

पांडुरंग साठे

कोळवण : भालगुडी तालुका मुळशी येथील लव्हाळवाडी येथील चाळीस घरांच्या वाडीतील आठ घरे आज दुपारी चारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अवघ्या काही मिनिटांत भस्मसात झाली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.आगीत घरातील धान्य कपडे इतर जिवनावश्यक चिज वस्तू जळून खाक झाले असून एका घरातील गॅस सिलिंडर प्रसंगावधान राखून बाहेर काढल्याने आणखी मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com