Mulshi Dam Rain Boost: मुसळधार पावसाने मुळशी धरण परिसर जलमय; हिरवाई, धबधब्यांसाठी पर्यटकांचा ओघ वाढला

मुळशी धरण परिसरात चार दिवसांच्या मुसळधार पावसाने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; जलमय निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी
Mulshi Dam has witnessed a significant rise in water storage after continuous heavy rainfall, attracting large numbers of monsoon tourists.

Mulshi Dam has witnessed a significant rise in water storage after continuous heavy rainfall, attracting large numbers of monsoon tourists.

Sakal

Updated on

माले : मुळशी धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर निसर्गसौंदर्य खुलल्याने वर्षाविहारासाठी पर्यटकांनी मुळशी धरण परिसरात मोठी गर्दी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com