Mulshi Rice Plantation: मुळशी तालुक्यात भात पुनर्लागवडीस वेग; जवळपास ७० टक्के भात पुनर्लागवड पूर्ण
Rice Transplantation Gains Momentum in Mulshi: सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून यांत्रिकी पद्धतीचाही वापर वाढत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
कोळवण: मुळशी तालुक्यातील भातरोप पुनर्लागवड कामांना सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मोठा वेग आला असून तालुक्यात जवळपास ७० टक्के भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाली आहे.