

Local officials and villagers cleared the road within 30 minutes, restoring normal traffic without any casualties.
Sakal
पांडुरंग साठे
कोळवण : पौड कोळवण रस्त्यावर सावरगाव येथे मुख्य रस्त्यावर जोरदार वार्यामुळे व पावसामुळे एक भले मोठे झाड कोसळले सुदैवाने यावेळी या रस्त्यावर वाहन नसल्याने मोठी दुर्घटना अथवा जीवीतहानी झाली नाही. झाड कोसळल्याने रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.