Pirangut News : मुळशीचा सुपुत्र इंग्लंडमध्ये ‘टाउन काउन्सिलर’; जिद्दीच्या जोरावर शैलेश शिंदे यांनी यशाचे गाठले शिखर

सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाच्या जिद्दीवर मुळशीतील आंदगाव येथील शैलेश शिंदे यांनी इंग्लंडमधील शेपशेड (लेस्टरशायर) येथे टाउन काउन्सिलर म्हणून निवडून येत इतिहास घडवला.
Shailesh Shinde

Shailesh Shinde

sakal

Updated on

पिरंगुट - सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाच्या जिद्दीवर मुळशीतील आंदगाव येथील शैलेश भगवान शिंदे यांनी इंग्लंडमधील शेपशेड (लेस्टरशायर) येथे टाउन काउन्सिलर म्हणून निवडून येत इतिहास घडवला आहे. शहराचे पहिले हिंदू काउन्सिलर आणि आजवरचे सर्वांत तरुण काउन्सिलर होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला असून, एका मराठी युवकाची ही कामगिरी तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com