Mumbai–Pune Trains: मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द; मात्र 'या' दोन एक्स्प्रेस सुरू, पुणे रेल्वे स्थानकाकडून माहिती

Mumbai–Pune Rail Services Disrupted; Two Express Trains Continue to Operate: मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, दोन एक्स्प्रेस गाड्या मात्र नियमितपणे सुरू असल्याची माहिती पुणे रेल्वे स्थानकाकडून देण्यात आली.
Mumbai–Pune Train Services Disrupted: Many Trains Cancelled, Two Express Services Continue

Mumbai–Pune Train Services Disrupted: Many Trains Cancelled, Two Express Services Continue

esakal

Updated on

मुंबई-पुणे घाट विभागातील मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असला, तरी सिंहगड एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या दोन गाड्या नियमितपणे सुरू असल्याची माहिती पुणे रेल्वे स्टेशनच्या माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ईसकाळशी बोलताना दिली. दुसरीकडे, घाट विभागातील दुरुस्तीच्या कामांमुळे मध्य रेल्वेने १० ते १७ जुलैदरम्यान ३० गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com