Pune Road Crash: मुंढव्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार

मुंढवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भरधाव डंपरची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार
Fatal Infrastructure Collision: Speeding Dumper Crushes Two-Wheeler in Mundhwa Locality

Fatal Infrastructure Collision: Speeding Dumper Crushes Two-Wheeler in Mundhwa Locality

sakal
Updated on

पुणे : केशवनगर-मुंढवा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका २८ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com