

Citizens Question PMC's Temporary Road Repair Tactics
Sakal
मुंढवा : केशवनगर येथील गोदरेज प्रॉपर्टी ते कल्याणी बंगला या डांबरी रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. महापालिकेने मातीचा वापर करून हे खड्डे बुजविले होते. मात्र, परत झालेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून, दुचाकी घसरून अपघात होत आहेत.