Pune News : आयुक्त गेले, अन् कचऱ्याचे दर्शन झाले

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज अचानक वारजे परिसरात भेट दिली आणि त्यांना भर रस्त्यात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसले.
naval kishore ram
naval kishore ramsakal
Updated on

पुणे - महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज अचानक वारजे परिसरात भेट दिली आणि त्यांना भर रस्त्यात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसले, रस्ते ही झाडलेले नव्हते. त्यामुळे प्रशासनाच्या कामाची पुन्हा एकदा पोलखोल झाली. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली अन स्वच्छतेसाठी कर्मचारी सरसावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com