aapla dawakhana
sakal
पुणे - गरीब, कष्टकरी नागरिकांच्या आरोग्यासाठी पूरक ठरणारा ‘आपला दवाखाना’ ही योजना दोन वर्षे उलटूनही अद्याप पूर्णपणे सुरू झालेली नाही. राज्य सरकार व महापालिकेच्या नियमांच्या चौकटीत बसूनही योजना प्रत्यक्षात उतरण्यास अडचण येऊ लागली आहे.