Pune Tanker Mafia : टँकरमाफियांना लगाम; महापालिका करणार एसओपी, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

पुणे शहरातील पाणीटंचाईचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने टँकरद्वारे पाणीविक्री करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी महापालिका आता कठोर पावले उचलणार.
Water Tanker

Water Tanker

sakal

Updated on

पुणे - शहरातील पाणीटंचाईचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने टँकरद्वारे पाणीविक्री करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी महापालिका आता कठोर पावले उचलणार आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पारदर्शक, सुरक्षित आणि नियमनबद्ध करण्यासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com