Chandrakant Patil
sakal
पुणे - ‘पुण्याची वेगाने होणारी वाढ लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन आखण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे धोरण भाजपने राबविले. मेट्रो, डिझेल बस हद्दपार करून इलेक्ट्रिक बसना चालना, चोवीस तास समान पाणीपुरवठा, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध विकास अशी पावले भाजपने टाकली आहेत.